You are currently viewing Swarg ha Nava song Lyrics in Marathi

Swarg ha Nava song Lyrics in Marathi

स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा

चिमणे घरटे सजले साजरे,
इवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदाने,
मन हे गाते गीत तुझे ऐक ना
प्रेम गीत छेडीतो उरात पारवा

बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले तनमन नाचले
जुळली नाती दोन जीवांचे
जीव हे झाले एकरूप साजणा

Swarg ha nava song Information

गीतकार : गुरु ठाकूर,
गायक : योगिता गोडबोले – हृषिकेश रानडे,
संगीतकार : अजय – अतुल,
गीत संग्रह / चित्रपट : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८) /

Lyricist : Guru Thakur,
Singer : Yogita Godbole – Hrishikesh Ranade,
Music Director : Ajay – Atul,
Movie : Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hav (2008)

Leave a Reply